Skip Navigation

DVD Ilustrado Multilíngue

The Biology of Prenatal Development




प्रसूतिपूर्व विकासाचे जीवशास्त्र

.मराठ [Marathi]


 

Baixar Versão em PDF  O Que é PDF?
 

Desenvolvimento Embrionário: 4 a 6 Semanas

Capítulo 11   4 Semanas: Líquido Amniótico

चार आठवडयात सुस्पष्ट ऍम्नीऑन गर्भाला द्रव भरलेल्या पिशवीत लपेटते. या निर्जन्तुक ऍम्नीऑटिक द्रवामुळे गर्भाला जख्मांपासून संरक्षण प्राप्त होते आणि.

Capítulo 12   O Coração em Ação

हृदय एका मिनिटाता ११३ वेळा समानरीत्या स्पंदन पावते.

हृदयाच्या प्रत्येक स्पंदनाबरोबर जसे रक्त त्याच्या कप्प्यात प्रवेशते व बाहेर जाते तसा त्याचा रंग बदलतो हे लक्षात घ्या.

हृदय ढोबळमानाने जन्मापूर्वी ५४ दशलक्ष वेळा आणि ८० वर्षांच्या जीवन कालावधीत ३.२ अरब वेळा स्पंदन पावेल.

Capítulo 13   O Crescimento do Cérebro

अग्रभागीय मेंदू मध्य मेंदू आणि मागील मेंदूच्या बदलत्या स्वरूपमुळे मेंदूची गतिमान वाठ स्पष्ट होते.

Capítulo 14   Brotos dos Membros

चार आठवाडया नंतर प्राथमिक आकार प्रकट होत हातापायांची वाढ होण्यास सुरवात होते.

यावेळी त्वचा पारदर्शी असते कारण तीची जाडी केवल एका पेशी एवठी असते.

त्वचा जशी जाड होऊ लागते तीची पारदर्शिता कमी होऊ लागते. यापा अर्थ असा की आतील अवयववांचा विकास पाहणे अजून केवळ एक महिनाच शक्य आहे.

Capítulo 15   5 Semanas: Hemisférios Cerebrais

चार व पाच आठवडयामध्ये मेंदूचा गतिमान विकास सुरू असतो आणि तो पाच सुस्पष्ट हिश्श्यात विभाजित होतो.

मस्तक गर्भाच्या एकूण आकाराच्या १/३ असते.

अग्रभागी अर्द्धगोलार्द्ध दिसू लागतात, ते हळूहळु मेन्दूचे सर्वात मोठे हिस्से बनतात.

अग्रभागीय अर्द्धगोलार्द्ध द्वारा नियंत्रित कार्यात विचार करणे, शिकणे, स्मृती, बोलणे, दृष्टी ऐकणे, स्वैच्छिक हालचाली, आणि समस्या सोडवणे यांचा समावेश होतो.

Capítulo 16   Vias Respiratórias Principais

श्वसन संस्थेत उजवे व डावे फुफुस उपस्थित असते. आणि श्वसन संस्था परिणामतः वायुनलिका किंवा श्वासनालिकेला फुफ्फुसांशी जोडेल.

Capítulo 17   Fígado e Rins

स्पंदणाया हृदयाच्या बाजूला पोटातील पोकळी व्याप्त करणारे मोठे यकृत पहा.

स्थायी किडन्या पाच आठवडयानंतर दिसू लागतात.

Capítulo 18   Saco Vitelino e Células Germinativas

चर्बीच्या पिशवीत प्रारंभीक पुनरुत्पादक पेशी असतात त्यांना जर्म पेशी म्हणतात. पाच आठवडयानंतर या जर्म पेशी किडन्यांचे बाजूला असणार्या पुनरुत्पादक अवयवांमद्दे स्थानांतरित होतात.

Capítulo 19   Placas da Mão e Cartilagem

पाच आठवडयांनंतर, गर्भ हाताचे तळवे विकसीत करतो आणि ५ १/२ आठवडयानंतर मृदू अस्थिंच्या निर्मितीस प्रारंभ होतो.

येथे आपण डाव्या हाताचा तळवा आणि पाच आठवडे व सहा दिवसांनंतरचे मनगट पहतो.