Skip Navigation

DVD Ilustrado Multilíngue

The Biology of Prenatal Development


6 - 8 Semanas


प्रसूतिपूर्व विकासाचे जीवशास्त्र

.मराठ [Marathi]


 

Baixar Versão em PDF  O Que é PDF?
 

Desenvolvimento Embrionário: 6 a 8 Semanas

Capítulo 20   6 Semanas: Movimento e Sensação

सहा आठवडयांनंतर मेंदूंचे अग्रभागिय अर्द्धगोलार्द्ध मेंदूंच्या अन्य हिश्श्यांपेक्षा अधिक प्रमाणात विकसीत होतात.

गर्भ उत्स्फूर्त आणि प्रतिक्षिप्त क्रिया करण्यास सुखात करतो. सामान्य मज्जा-स्नायु विकास प्रेरित करण्या करिता अशा हालचाली आवश्यक आहेत

तोंडाच्या भागाला स्पर्श केल्यास गर्भ त्याचे मस्तक प्रतिक्षिप्त क्रियेने मागे घेतो.

Capítulo 21   A Orelha Externa e a Formação de Célula Sanguínea

बाह्य कानास आकार येण्यास सुरवात होते.

सहा आठवडया नंतर यकृतात रक्तपेशीची निर्मिती होऊ लागते तिथे आता लिम्फोसाइट हजर असतात. या प्रकारच्या श्वेत रक्त पेशी रोगप्रतिकारक शक्तिचा विकास करण्याकरिता महत्वपूर्ण असतात.

Capítulo 22   O Diafragma e os Intestinos

श्वसना करिता उपयुक्त असणार्या प्राथमिक स्नायु, डायफ्रॉमची, निर्मीती सहा आठवडयानंतर होते.

आंतडयाचा हिस्सा आता अल्पकालाकरिता गर्भनलिके मध्ये सरकतो. कायिक आंत्रवृद्धि म्हणवणार्या या सामान्य प्रक्रियेमुळे अन्य वाढणाया अवयवांकरिता पोटात जागा होते.

Capítulo 23   Placas da Mão e Ondas Cerebrais

सहा आठवडयानंतर हाताच्या तळव्यात थोडा सपाटपणा येऊ लागतो.

मेंदुतील लहरी सहा आठवडे व दोन दिवस एवढया लवकर नोंदल्या गेल्या आहेत.

Capítulo 24   Formação do Mamilo

छातीच्या पुढील बाजुला त्यांच्या अंतिम स्थानी पोहचण्याच्या थोडे आधी कमरेच्या बाजूला स्तनाग्र प्रकट होतात.

Capítulo 25   Desenvolvimento dos Membros

६ १/२ आठवडयानंतर कोपर स्पष्ट होतात बोटे सुटी होण्यास सुरवात होते आणि हाताच्या हालचाली दिसु लागतात

कण्ठास्थी किंवा गळपहीचे हाड आणि वरच्या व खालच्या जबडयाच्या हाडापासून, हाडेतयार होण्याच्या ऑसीफिकेशन प्रक्रीयेची सुरवात होते.

Capítulo 26   7 Semanas: Soluços e Resposta a Susto

सातव्या आठतडयानंतर उचक्या पाहण्यात आल्या आहेत.

आता दचकण्याच्या प्रतिसादासह पायाच्या हालचाली दिसू लागतात.

Capítulo 27   O Coração Desenvolvido

चार कप्प्यांचे हृदय बहुतांशी पूर्ण आहे. हृदय आता सरासरी प्रति मिनट १६७ वेळा स्पंदित पावते.

७ १/२ आठवडयानंतर नोंदलेल्या हृदयाच्या विद्युत-क्रिया प्रौढांप्रमाणेच तरंगाकृती दर्शवतात.

Capítulo 28   Ovários e Olhos

स्त्रीयांमधे, सात आठवडयानंतर अंडकोष ओळखू येतात.

७ १/२ आठवडयानंतर डोळयातील रंगीत नेत्रपटल सहजपणे दिसतो आणि पापण्या झपाटयाने वाढू लागण्यास सुरवात होते.

Capítulo 29   Dedos das Mãos e dos Pés

बोटे स्वतंत्र आहेत आणि टाचा फक्त तळभागाशी जोडलेल्या असतात.

आता हात आणि पायसुद्धा जुळू लागतात.

गुडध्याचे सांधे सुद्धा उपस्थित आहेत.
6 - 8 Semanas