CinemaÂmnio e Camadas Germinativas |
Compre AgoraDe The Biology of Prenatal Development. |
Roteiro: एक आठवडयानंतर, अंतस्थ पेशी पिंडाच्या पेशी हाईपोब्लास्ट आणि एपीब्लास्ट नावांचे दोन आवरण-स्तर निर्माण करतात. हाईपोब्लास्ट चर्बीयुक्त आवरण निर्माण करतो आई प्रारंभिक गर्भाला पोषकतत्वांच्या पुरवठा ज्या संरचनाद्वारा करते त्यापैकी ते एक आहे. एपीब्लास्टच्या पेशी अम्नीऑन नावाचे गर्भावरण निर्माण करतात, ज्यामधे भ्रुण व नंतर गर्भस्थ शिशु जन्मापर्यंत वाढतात. ढोबळमानाने 2 1/2 आठवड्यापर्यन्त एपीब्लास्ट तीन विशेष पेशी-आवरण, निर्माण करतो ज्यास एक्टोडर्म, एंडोडर्म, आणि मेसोडर्म म्हणतात. एक्टोडर्मपासून अगणित संरचना निर्माण होतात ज्यात मेंदू, मज्जारज्जु, मज्जातंतु, त्वचा, नखे, आणि केसांचा समावेश आहे. एन्डोडर्म श्वसनसंस्थेच्या आतील मृदू त्वचा पचनसंस्थेचा मार्ग आणि यकृत व स्वादुपिंडासारख्या प्रमुख अवयवांच्या संरचनांची निर्मीती करते मेसोडर्म हृदयाची किडनी हाडे, मृदूअस्थि स्नायु रक्तपेशी आणि अन्य संरचनांची निर्मिती करते. |
Todas as idades fizeram referência a fecundação, não ao último período menstrual.
|
< Anterior | Veja Instantâneos | Próximo > |