| |
O Período Fetal (8 semanas até o Nascimento)
Capítulo 37 9 Semanas: Engole, Suspira e se Estica
|
| |
| जन्मापर्यंत गर्भावस्थेचा काल असतो
|
| ९ आठवडयानंतर अंगठा चोखण्यास सुरवात होते.
गर्भ ऍम्नीओटिक द्रव गिळू शकतो.
|
| गर्भ वस्तु पकडू शकतो,
मस्तक पुठे-भागे हलवू शकतो,
जबडा उधडू शकतो,
बंद करु शकतो, जीभ हलवू शकतो,
दिर्घ श्वास सोडू शकतो व ताणू शकतो.
चेहर्याचे मज्जातन्तु व हाताचे तळवे आणि
पायांच्या तळभागाला हलका स्पर्श जाणवतो.
पायाच्या तळभागाला केलेल्या हलक्या
स्पर्शाचा प्रतिसाद म्हणून
गर्भ नितंब व गुडधे किंवा बोटे वळवीतो.
|
| पापण्या आता पूर्णतया बंद असतात.
|
| घशामधील आवरणाची निर्मिती स्वरयंत्राच्या
विकासाच्या प्रारंभाची रवूण आहे.
|
| स्त्री-गर्भात गर्भाशय सुस्पष्टपणे दिसतो
पुनरुत्पादनाच्या ओगोनिया नावाच्या
अविकसीत पेशी
बीजदाणीत निर्माण होतात.
बाह्य जननेंद्रिय पुरुष वा स्त्री
असल्याप्रमाणे सुस्पष्ट होऊ लागतात.
|
Capítulo 38 10 Semanas: Revira os olhos e Boceja, Unhas e Impressões Digitais
|
| |
| 9 व 10 आठवटयामधील तीव्र वाढीमुळे
शरीराचे वजन 75 प्रतिशत वाढते.
|
| 10 आठवडयानंतर, वरच्या पापणीला उत्तेजित केल्यास
डोळा खाली सरकतो
गर्भ जांभई देतो आणि नेहमी तोंड
उघडतो व बंद करतो
|
| बहुतेक गर्भ उजवा अंगठा चोखतात.
गर्भनालिकेतील आतडयांचा छेद
पोटातील पोकळीत परत जातो.
|
| अधिकतर हाडांची ऑसीफिकेशन
द्वारा निर्मीती सुरू असते.
|
| वोटांची व अंगठयाची नखे वाढण्यास
सुरवात होते.
|
| गर्भधानांतर 10 आठवडयांनी बोटांचे
विशिष्ट ठसे प्रकट होतात.
हे ठसे ओळख पटविण्यासाठी आयुष्यभर
उपयोगी पडतात.
|
Capítulo 39 11 Semanas: Absorve Glicose e Água
|
| |
| 11 आठवडयानंतर
नाक व ओठ पूर्णतया तयार होतात
अन्य शरीर अवयवांप्रमाणे त्यांचे स्वरूप
मनुष्याच्या जीवन चक्राच्या
प्रत्येक अवस्थेत बदलते.
|
| आतडे गर्भाने गिळंकृत केलेले ग्लुकोज व
पाणी शोषण्यास सुरवात करते.
|
| लिंग जरी गर्भाधानाच्यावेळी
निश्चित होते,
आता बाह्य जननेंद्रिय स्त्रीची
वा पुरुषाची असल्याप्रमाणे
स्पष्टपणे ओळखली जाऊ शकता.
|