| |
Capítulo 41 4 a 5 Meses (16 a 20 Semanas): Resposta ao Estresse, Verniz Caseoso, Ritmos Circadianos
|
| |
| १६ आठवडयानंतर गर्भाच्या पोटात सुई
टाकण्याची क्रिया
तणावचा प्रतिसाद असणारे
हॉरमोन निर्माण करते आणि
रक्तप्रवाहात नॉरएड्रिनालिन
अथवा नॉरएपीनफ्राइन सोडते.
नवजात व प्रौढ़ आक्रमक कार्यपहदर्तांना
एकसारखा प्रतिसाद देतात.
|
| श्वसन संस्थेत वायुनलिकांचे जाके
आता जवळजवळ पूर्ण झालेले असते.
|
| व्हर्निक्स कसेसा नावाचा
संरक्षक शुभ्र पदार्थ
आता गर्भाला वेढून टाकतो
व्हर्निक्स ऍम्नीओरिक द्रवाच्या
उद्दीप्त परिणामांपासून त्वचेचे
रक्षण करते.
|
| १९व्या आठवडयापासून गर्भाच्या हालचाली,
श्वसन क्रिया
आणि हृदयाचे स्पंदन सिर्काडिअन नावाच्या
दैनिक चक्राचे अनुसरण
करण्यास प्रारंभ करते.
|
Capítulo 42 6 a 7 Meses (24 a 28 Semanas): Reflexo Cócleo-Palpebral e de Sobressalto; Pupilas Respondem à Luz; Olfato e Paladar
|
| |
| २० आठवडयानंतर कोचेला
नावाचे श्रवणेंद्रिय पूर्ण विकसीत
झालेल्या आतल्या कानामधे
प्रौढ़ा प्रमाणे
पूर्ण आकाराचा होतो.
इथून या पुठे
गर्भ ध्वनिच्या वाढत्या
श्रेणीला प्रतिसाद देईल.
|
| मस्तकावर केस वाढण्यास सुरवात होते.
रोमाछिद्र आणि ग्रंथीसह सर्व त्वचा
स्तर आणि अवयव उपस्थित असतात.
|
| गर्भाधानानंतर २१ ते २२
आठवडयांचे दरम्यान
फुफ्फुसे श्वसन करण्याची क्षमता
प्राप्त करतात.
हा जीवनक्षमतेचा अवधी मानला आहे
कारण गर्भाशया बाहेर अस्तित्व कायम राखणे
काही गर्भांना शक्य होते.
वैद्यकीय प्रगतीच्या दिर्घक्रमामुळे
समयपूर्व जन्मलेल्या शिशुंचे
आयुष्य वाचवणे शक्य झाले आहे.
|