| |
Desenvolvimento Embrionário: 6 a 8 Semanas
Capítulo 20 6 Semanas: Movimento e Sensação
|
| |
| सहा आठवडयांनंतर मेंदूंचे अग्रभागिय
अर्द्धगोलार्द्ध मेंदूंच्या अन्य
हिश्श्यांपेक्षा अधिक प्रमाणात
विकसीत होतात.
गर्भ उत्स्फूर्त आणि प्रतिक्षिप्त क्रिया
करण्यास सुखात करतो.
सामान्य मज्जा-स्नायु विकास
प्रेरित करण्या करिता अशा हालचाली
आवश्यक आहेत
|
| तोंडाच्या भागाला स्पर्श केल्यास गर्भ
त्याचे मस्तक प्रतिक्षिप्त
क्रियेने मागे घेतो.
|
Capítulo 21 A Orelha Externa e a Formação de Célula Sanguínea
|
| |
| बाह्य कानास आकार येण्यास सुरवात होते.
|
| सहा आठवडया नंतर
यकृतात रक्तपेशीची निर्मिती होऊ लागते
तिथे आता लिम्फोसाइट हजर असतात.
या प्रकारच्या श्वेत रक्त पेशी
रोगप्रतिकारक शक्तिचा विकास
करण्याकरिता महत्वपूर्ण असतात.
|
Capítulo 22 O Diafragma e os Intestinos
|
| श्वसना करिता उपयुक्त असणार्या
प्राथमिक स्नायु, डायफ्रॉमची,
निर्मीती सहा आठवडयानंतर होते.
|
| आंतडयाचा हिस्सा आता अल्पकालाकरिता
गर्भनलिके मध्ये सरकतो.
कायिक आंत्रवृद्धि म्हणवणार्या या
सामान्य प्रक्रियेमुळे
अन्य वाढणाया अवयवांकरिता पोटात
जागा होते.
|
Capítulo 23 Placas da Mão e Ondas Cerebrais
|
| |
| सहा आठवडयानंतर हाताच्या तळव्यात
थोडा सपाटपणा येऊ लागतो.
|
| मेंदुतील लहरी सहा आठवडे व दोन
दिवस एवढया लवकर नोंदल्या गेल्या आहेत.
|
Capítulo 24 Formação do Mamilo
|
| |
| छातीच्या पुढील बाजुला त्यांच्या
अंतिम स्थानी पोहचण्याच्या थोडे आधी
कमरेच्या बाजूला स्तनाग्र प्रकट होतात.
|
Capítulo 25 Desenvolvimento dos Membros
|
| |
| ६ १/२ आठवडयानंतर कोपर स्पष्ट होतात
बोटे सुटी होण्यास सुरवात होते
आणि हाताच्या हालचाली दिसु लागतात
|
| कण्ठास्थी किंवा गळपहीचे हाड आणि
वरच्या व
खालच्या जबडयाच्या हाडापासून,
हाडेतयार होण्याच्या ऑसीफिकेशन
प्रक्रीयेची सुरवात होते.
|
Capítulo 26 7 Semanas: Soluços e Resposta a Susto
|
| |
| सातव्या आठतडयानंतर उचक्या
पाहण्यात आल्या आहेत.
आता दचकण्याच्या प्रतिसादासह
पायाच्या हालचाली दिसू लागतात.
|
Capítulo 27 O Coração Desenvolvido
|
| |
| चार कप्प्यांचे हृदय बहुतांशी पूर्ण आहे.
हृदय आता सरासरी प्रति मिनट १६७ वेळा
स्पंदित पावते.
७ १/२ आठवडयानंतर
नोंदलेल्या हृदयाच्या विद्युत-क्रिया
प्रौढांप्रमाणेच तरंगाकृती दर्शवतात.
|
Capítulo 28 Ovários e Olhos
|
| |
| स्त्रीयांमधे, सात आठवडयानंतर
अंडकोष ओळखू येतात.
|
| ७ १/२ आठवडयानंतर डोळयातील
रंगीत नेत्रपटल
सहजपणे दिसतो आणि पापण्या
झपाटयाने वाढू लागण्यास सुरवात होते.
|
Capítulo 29 Dedos das Mãos e dos Pés
|
| |
| बोटे स्वतंत्र आहेत
आणि टाचा फक्त तळभागाशी
जोडलेल्या असतात.
|
| आता हात आणि
पायसुद्धा जुळू लागतात.
गुडध्याचे सांधे सुद्धा उपस्थित आहेत.
|